⚠️ सावधान: या यादीतील शेतकऱ्यांची ई-केवायसी अजून बाकी आहे. आपले नाव यादीत असल्यास केवायसीसाठी केंद्रात या.
कोणालाही फोनवर OTP, आधार क्रमांक किंवा बँक तपशील देऊ नका.
🔒 गोपनीयतेसाठी येथे फक्त नाव, विशिष्ट क्रमांक, गाव, बँक व शाखा दाखवली आहे. मोबाईल क्रमांक, आधार क्रमांक, कर्ज खाते क्रमांक व थकीत रक्कम जाणीवपूर्वक लपवली आहे.